ऑनलाईन खरिफ २०२० पीक कर्ज

Online Agricultural Loan

Pik Karj Online Application 2020 – Online Agricultural Loan online Registration at kcc.setuonline– पीककर्जासाठी योजना औरंगाबाद जिल्हयातील पिक कर्जासाठी इच्छुक शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज मिळण्यासाठी ऑनलाईन कर्ज मागणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. Other Topic Links : महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना लिस्ट.

आपण या अंतर्गत ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर शाखेतून आपल्याला संपर्क साधून कोणत्या दिवशी शाखेत यायचं आहे त्याचा दिवस आणि वेळ दिली जाईल आणि याप्रकारे आपण सर्वांनी मिळून एकमेकांत अंतर ठेऊन या वर्षीची पीक कर्ज मिळवण्याची प्रकिया पार पाडणार आहोत.

Kisan Setu Arangabad

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यानंतर बँकेतर्फे वेळेत आपल्याला पीक कर्ज मंजूर केले जाईल. ऑनलाईन साईट ही http://kcc.setuonline.com/ या संकेतस्थळावरील / लिंकवरील ऑनलाईन अर्ज भरुन पीक कर्ज मागणी नोंदणी करावी.सदरची लिंक aurangabad.nic.in या संकेत स्थळावरदेखील उपलब्ध असून या साईट वर जाऊन आपल्याला नोंद करायची आहे. नोंद करताना आपले गाव कोणत्या बँकेच्या अधिकारात येते तेथेच अर्ज करावा म्हणजे आपला जास्त वेळ जाणार नाही. (किसान क्रेडिट कार्ड कर्ज मागणी अर्ज – खरीप 2020 जिल्हा औरंगाबाद)

मित्रांनो ही प्रकिया अगदी सोपी आहे. आपण आपल्या मोबाईल वर सुद्धा पीक कर्ज मागणी अर्जाची नोंद करू शकता. श्री निलेवाड म्हणाले ही नवीन प्रकिया जिल्यातील सर्व बँकांना लागू आहे. तसे परिपत्रक जिल्हा अग्रणी बँकेकडून सर्वांना दिले आहे. बँकेतर्फे त्यांनी सर्व ग्राहकांना विनंती केली आहे की या नवीन प्रकिये मधूनच आपल्याला पीक कर्जाचे वाटप होणार आहे तरी कुणीही शाखेमध्ये गर्दी करू नये. जेणेकरून पोलिस प्रशासनावर याचा ताण येऊ नये आणि या प्रकियेचा व्यवस्थित लाभ करून घेऊया असे आवाहन निलेवाड यांनी केले.

Pik Karj Online Application 2020 Form Details & Important Links are given here. Also go through the given Links & Check your respective status of the Agricultural Loan in Maharashtra. The Official website given is www.kcc.setuonline.com For More Updates go through the Given Links.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

35 Comments
  1. NAVNATH KADUBA KALAMKAR says

    सन २०21 मध्ये sbi चे ऑनलाईन अर्ज कधी चालू होणार आहे त्याची link कधी मिळणार

  2. Rahul w sonwane says

    मला बँक ऑफ महाराष्ट्र कडून कर्ज ग्यायचे होते पण माझ्याकडून ऑनलाईन अर्ज भरताना चुकून जिल्हा मध्यवर्ती बँक अर्ज भरल्या गेला तर मला तो डिलिट मारायचा आहे तर त्याला काय करावे लागेल कृपया मला कळवा 9766040308

  3. Mahesh Hajgude says

    Osmanabad chi link pathava

  4. sanjay says

    I m from aurangabad

  5. sanjay says

    मी 26 मे ला अर्ज केला पण अजून काहीच रिप्लाय नाही आलाय, please help me 9822233121

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड