नोकरीची सुवर्णसंधी – ONGC मध्ये 400 पदांवर निघाली भरती | ONGC Bharti 2021

ONGC Bharti 2021

ONGC Bharti 2021 Details 

ONGC Bharti 2021Oil and Natural Gas Corporation Limited is invited online application for the Graduate Trainees (AEE, Chemist, Geologist, Geophysicist, Material Management officer,Transpost Officer) posts. There are a total of 400 vacancies available to fill with the posts. Apply before the 1st of Novembar 2021. Further details are as follows:-

ऑइल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) मध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी पदासाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या अंतर्गत एकूण ४०० पदांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.ongcindia.com वर नोटिफिकेशन तपासून अर्ज करू शकतात. १ नोव्हेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ओएनजीसीने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार इंजिनीअरिंग आणि जिओ सायन्स विषयामध्ये गेट २०२१ स्कोरच्या माध्यमातून अर्ज करु शकतात.

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC Limited) अंतर्गत पदवीधर प्रशिक्षणार्थी (एईई, रसायनशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, भूभौतिकशास्त्रज्ञ, साहित्य व्यवस्थापन अधिकारी, परिवहन अधिकारी) पदांच्या एकूण 400 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावपदवीधर प्रशिक्षणार्थी (एईई, रसायनशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, भूभौतिकशास्त्रज्ञ, साहित्य व्यवस्थापन अधिकारी, परिवहन अधिकारी)
 • पद संख्या – 400 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Graduate Degree in Engineering /Post Graduation/M.Tech/M.Sc or its equivalent (Refer PDF)
 • फीस
  • General/ EWS/ OBS – रु. 300/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 11 ऑक्टोबर 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 नोव्हेंबर 2021
 • अधिकृत वेबसाईट – www.ongcindia.com

Agr Criteria For ONGC Application 2021

 • अनारक्षित आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील एईई (ड्रिलिंग आणि सिमेंटिंग) वगळता सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे.
 • तर एईई (ड्रिलिंग आणि सिमेंटिंग) पदासाठी कमाल वयोमर्यादा २८ वर्षे आहे.
 • तसेच ओईबी (नॉन-क्रीमी लेयर) साठी वयोमर्यादा ३३ वर्षे आणि एईई वगळता सर्व पदांसाठी (ड्रिलिंग आणि सिमेंटिंग) पदासाठी ३१ वर्षे वयोमर्यादा आहे.

Application Fees For ONGC Jobs 2021

The application fee for General / EWS / OBC category candidates applying for these posts will be Rs. 300/-. Application fee is waived for SC / ST / PWBD category candidates.

How to Apply For ONGC Vacancy 2021

 • पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम ONGC च्या अधिकृत वेबसाइट www.ongcindia.com वर जा.
 • करिअर टॅबवर क्लिक करा.
 • त्यानंतर ‘GATE 2021 स्कोअरद्वारे इंजिनीअरिंग आणि जियो सायन्स विषयांमध्ये जीटीची भरती’ लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा नवीन अर्जावर क्लिक करा.
 • GATE 2021 नोंदणी क्रमांक आणि मेल आयडी भरा.
 • त्यानंतर फोटो आणि सही अपलोड करा.
 • आता अर्ज शुल्क भरा.
 • यानंतर भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ONGC Mega Bharti 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/2XwjaW4
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/2XMoqFb

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. प्रमोद मारूती ऊमासरे says

  दिव्यांग व्यक्तींसाठी असलेले जाब कोठे शोधायचं.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड