ONGC मध्ये 4,182 पदांची भरती

ONGC Recruitment 2020


ONGC Recruitment 2020 : ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड येथे अप्रेंटीस पदांच्या एकूण 4,182 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17-08-2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावअप्रेंटीस
 • पद संख्या – 4,182 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

ONGC Qualification

 • वयोमर्यादा – १८ ते २४ वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17-08-2020 आहे.
 • नोकरीचे ठिकाण – उत्तर, मुंबई, पश्चिम, पूर्व, दक्षिण, मध्य क्षेत्र
 • अधिकृत वेबसाईट – http://www.ongcindia.com/

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ONGC Recruitment 2020
PDF जाहिरात :https://bit.ly/3fdtbtT
ऑनलाईन अर्ज करा : https://apprenticeshipindia.org/ (ट्रेड अप्रेंटीस)

ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/2ExwsId (तंत्रज्ञ अप्रेंटीस)1 Comment
 1. Tushar chawan says

  Sir age limit 18 to 24 ka ahe tyacpudil age asel tar Kay options ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा