OFB भरती २०१९

OFB Recruitment 2019

आयुध फॅक्टरी बोर्ड येथे अपरेंटीस पदाच्या एकूण ४८०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

  • पदाचे नाव – अपरेंटीस
  • शैक्षणीक पात्रता – उमेदवार १०/ ITI उत्तीर्ण असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्षे ते २४ वर्षे असावे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • शेवटची तारीख : उमेदवार डिसेंबर 2019 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा त्यापूर्वी त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात




आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी भरती 2019 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
कुठे आहे भरती ? ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी नागपूर
पदाचे नाव आयटीआय आणि नॉन आयटीआय (१० वी पास)
एकूण जागा ४८०५ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
अर्ज पद्धत ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी, नागपुर
अर्ज करण्याची शेवटची तारीख उमेदवार डिसेंबर 2019 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा त्यापूर्वी त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ?ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Maroti Manghate says

    Sir Maharashtra me police भर्ती 2nd कब आएंगी

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड