Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

10 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी – नेहरू युवा केंद्र संघटन, अहमदनगर भरती 2021

NYKS Ahmednagar Bharti 2021

NYKS Ahmednagar Bharti 2021 : नेहरू युवा केंद्र संघटन, अहमदनगर येथे “राष्ट्रीय युवा स्वयंसेवक” पदाच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2021 आहे.

महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – राष्ट्रीय युवा स्वयंसेवक
  • पद संख्या – 30 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass
  • वयोमर्यादा – 18 ते 29 वर्षे
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – नेहरू युवा केंद्र, अहमदनगर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाई%E – nyks.nic.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NYKS Ahmednagar Bharti 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/3pMYp1c
ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/3tsgd3W

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड