नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका भरती २०२०

NWCMC Nanded Bharti 2020


नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील भूसंपादन विभाग येथे विशेष कार्यासन अधिकारी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२० आहे.

नांदेड महानगरपालिका भरती २०२० – १० जागा

  • पदाचे नाव – विशेष कार्यासन अधिकारी
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार सेवानिवृत्त अधिकारी  असावा.
  • नोकरी ठिकाण – नांदेड
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १५ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, मुख्य प्रःसासाकीय इमारत (पहिला माळा) आवक विभाग (एक खिडकी)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2SKbGrX
अधिकृत वेबसाईट : https://nwcmc.gov.in/index.php

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :३४४९ जागा- मुंबई उपनगरी रोजगार मेळावा २०२० | NHM बीड भरती २०२०  ।  व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>