शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! केंद्रीय आणि नवोदय विद्यालयात 12 हजारांहून अधिक पदांची भरती! | NVS Bharti 2025
NVS Walk in 2025
Navodaya Vidyalaya Samiti Bharti Bharti 2025
केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) आणि नवोदय विद्यालय समिती (NVS) चालवणार्या शाळांमध्ये सध्या 12,000 हून अधिक शिक्षक पदे रिक्त आहेत. केंद्रीय विद्यालय संघटनेत सध्या 7,765 पदे रिक्त आहेत, तर नवोदय विद्यालय समितीत 4,323 पदे रिक्त असल्याचे केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री जयंत चौधरी यांनी राज्यसभेत स्पष्ट केले आहे. चला जाणून घेऊया की ही भरती प्रक्रिया कधी सुरू होणार आहे. हे पद रिक्त राहण्याची मुख्य कारणे म्हणजे नवीन शाळा सुरू होणे, शिक्षकांचा निवृत्ती होणे, काही शिक्षकांनी नोकरी सोडणे, पदोन्नती होणे आणि बदली होणे. राज्यमंत्री म्हणाले की या रिक्त जागा भरण्यासाठी सरकार लवकरच भरती प्रक्रिया सुरू करणार असून, त्यासाठी आवश्यक तयारी केली जात आहे. त्यामुळे शिक्षक बनण्याची ही एक उत्तम संधी आहे. भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून सरकारने आवश्यक तयारी सुरू केली आहे. अधिकृत नोटिफिकेशन लवकरच जाहीर होईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्यसभेत शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी माहिती दिली आहे की, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) मध्ये ग्रुप-ए पदांसाठी सुमारे 143 जागा रिक्त आहेत. तसेच, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेत (NCTE) 60 पदे रिक्त आहेत, ज्यासाठी लवकरच भरती होणार आहे. शिक्षक भरतीसाठी डी.एड किंवा बी.एड पदवी असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी अधिक पात्रता लागू शकते.
केंद्रीय आणि नवोदय विद्यालयांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत माहिती देताना, त्यांनी सांगितले की या पदांची भरती एक सतत सुरू असलेली प्रक्रिया आहे. सरकार या रिक्त जागा भरून शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी त्वरित भरती करत आहे. PGT पदासाठी 47,600 ते 1,51,100 रुपये दरमहा वेतन दिले जाते, तर TGT आणि PRT पदांसाठी थोडे कमी वेतन आहे.
NVS Bharti 2025: Navodaya Vidyalaya Samiti has invites applications from eligible candidates for filling up vacant posts of the “PGTS, TGTs, Librarian and Staff Nurse”. There are various vacancies available to fill. Candiadates can apply online through the given link. The Last date for online application is 30th of March 2025. Also, Interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 03rd, 04th 05th of April 2025. For more details about NVS Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in
नवोदय विद्यालय समिती अंतर्गत “पीजीटीएस, टीजीटी, ग्रंथपाल आणि स्टाफ नर्स” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2025 आहे. तसेच, उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 03,04,05 एप्रिल 2025 आहे.
- पदाचे नाव – पीजीटीएस, टीजीटी, ग्रंथपाल आणि स्टाफ नर्स
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 50 वर्षे
- नोकरी ठिकाण – पुणे, जळगाव आणि वर्धा
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2025
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – नवोदय विद्यालय पुणे, जळगाव आणि वर्धा
- मुलाखतीची तारीख – 03,04,05 एप्रिल 2025
- अधिकृत वेबसाईट – http://navodaya.gov.in/
Educational Qualification For Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पीजीटी | Master Degree |
टीजीटी | Bachelors Degree/ Graduate Degree |
ग्रंथपाल | University degree in Library Science from a recognized institution |
स्टाफ नर्स | B.Sc. Nursing |
Salary Details For Navodaya Vidyalaya Samiti Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पीजीटीएस, | Rs. 35,750/- |
टीजीटी, ग्रंथपाल | Rs. 34,125/- |
स्टाफ नर्स | Rs. 34,125/- |
Interview Schedule For Navodaya Vidyalaya Samiti Teacher Job 2025
Selection Process For Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2025
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती ०३, ०४, ०५ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For navodaya.gov.in Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/lhkSo |
✅ अधिकृत वेबसाईट |
http://navodaya.gov.in/ |
Table of Contents
NVS Update
NVS Last Date 7th May
Apply kuth karaych