NUHM पंढरपूर भरती २०१९

NUHM Pandharpur Bharti 2019

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) पंढरपूर येथे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिपरिचारिका, फार्मासिस्ट पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिपरिचारिका, फार्मासिस्ट
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS DGO (स्त्रीरोग तज्ञ ) MMC, B.Sc.नर्सिंग , D.Pharm असावा.
  • नोकरी ठिकाण – पंढरपूर
  • अर्ज करण्याची वेळ – सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-२ भिंगे हॉस्पीटल शेजारी, जुना कराड नाका, सुलेमान चाळ पंढरपूर – ४१३३०४ ता.पंढरपूर, जि.सोलापूर
  • मुलाखतीची तारीख – ९ ऑगस्ट २०१९ ( दुपारी २.०० ते ४.०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !