राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक परिमंडळांतर्गत 34 विविध पदांची भरती; मिळणार भरपूर पगार!! | NUHM Nashik Bharti 2025

NUHM Nashik Recruitment 2025

NUHM Nashik Bharti 2025

NUHM Nashik Bharti 2025: Applications are invited from interested and eligible candidates for the recruitment process for posts of “Surgeon, Microbiologist, Pediatrician, SNCU (Senior) Medical Officer (Full Time), Psychiatrist (Part-time Polyclinic), Full-time Medical Officer, Part-time Medical Officer”. There are total of 34 vacancies are available. The job location for this recruitment is Nashik. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given address on Second and fourth Wednesday of every month For more details about NUHM Nashik Bharti 2025, NUHM Nashik Recruitment 2025 visit our website www.MahaBharti.in

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नाशिक महानगपालिका अंतर्गत “सर्जन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, बालरोगतज्ञ, एसएनसीयू (वरिष्ठ) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), मानसोपचारतज्ज्ञ (अंशकालीन पॉलीक्लिनिक), पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

The Nashik Municipal Corporation, under the National Urban Health Mission (NUHM), is inviting eligible and qualified candidates for walk-in interviews to fill a total of 34 vacant posts in various medical disciplines. The available positions include Surgeon, Microbiologist, Pediatrician, SNCU (Senior) Medical Officer (Full-Time), Psychiatrist (Part-Time Polyclinic), Full-Time Medical Officer, and Part-Time Medical Officer. These interviews are being organized to recruit skilled professionals to strengthen healthcare services under NUHM in Nashik city.

NUHM Nashik Recruitment 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसर्जन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, बालरोगतज्ञ, एसएनसीयू (वरिष्ठ) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), मानसोपचारतज्ज्ञ (अंशकालीन पॉलीक्लिनिक), पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या34 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • वयोमर्यादा –18 -69 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरीता रु.७५०/-
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.५००/-
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रिय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, 3 रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका नाशिक
  • मुलाखतीची तारीखमहिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी
  • अधिकृत वेबसाईट – https://nashik.gov.in/

NUHM Nashik Vacancy 2025

Interested candidates who meet the required qualifications are requested to attend the interviews along with their original documents and a set of photocopies for verification for NUHM Nashik Vacancy 2025. The walk-in interviews are scheduled on the 2nd and 4th Wednesday of every month, providing multiple opportunities for applicants to participate. Candidates with relevant experience, as per NUHM norms, will be given preference. Please note that the number of vacancies and posts may vary based on administrative needs.

पदाचे नाव पद संख्या 
सर्जन01
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ01
बालरोगतज्ञ01
एसएनसीयू (वरिष्ठ) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)02
मानसोपचारतज्ज्ञ (अंशकालीन पॉलीक्लिनिक)10
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी06
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी13

Educational Qualification For NUHM Nashik Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सर्जनMBBS with MS General Surgery / DNB from an institute recognized by the Medical Council of India
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञMBBS with MD Microbiology Institute recognized by Medical Council of India
बालरोगतज्ञMD PED./DNB/DCH, Highest qualification awarded from an institution recognized by the Medical Council of India
एसएनसीयू (वरिष्ठ) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)MBBS with DCH from an institute recognized by the Medical Council of India
मानसोपचारतज्ज्ञ (अंशकालीन पॉलीक्लिनिक)MD Psychiatry/DPM/DNB Institute recognized by Medical Council of India
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीMBBS Institute recognized by Medical Council of India
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीMBBS Institute recognized by the Indian Council of Medical Sciences

Salary Details For NUHM Nashik Job 2025

This is a great opportunity for medical professionals looking for government NUHM jobs in Nashik under the National Urban Health Mission. Stay updated and make sure to attend the interviews as per the schedule.

पदाचे नाव वेतनश्रेणी
सर्जनRs. 75000/-
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञRs. 75000/-
बालरोगतज्ञRs. 75000/-
एसएनसीयू (वरिष्ठ) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)Rs.60000/-
मानसोपचारतज्ज्ञ (अंशकालीन पॉलीक्लिनिक)Fixed amount is Rs. 2000 per visit and Rs. 100 per case. Maximum limit is Rs. 5000 per visit.
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीRs.60000/-
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीRs. 2000 per visit, 15 visits per month, maximum payment of only Rs. 30000.

Selection Process For NUHM Nashik Bharti 2025

Below is the selection Process For NUHM Nashik Bharti 2025

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.    

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For National Civil Health Mission Nashik Jobs 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/C15EL
✅ अधिकृत वेबसाईटhttps://nashik.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड