JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत 75 रिक्त पदांची नवीन जाहिरात प्रकाशित !! | NUHM KDMC Bharti 2026

NUHM KDMC Bharti 2026

NUHM KDMC Bharti 2026: NUHM KDMC, Thane is going to conduct a walk-in interview for interested and eligible candidates to fill vacant posts of “Part Time Medical Officer (NUHM) Gynecologist/Physician/Paediatrician, Pediatrician, Epidemiologist, Staff Nurse, Lab Technician, Pharmacist, Auxiliary Nurse Midwife (ANM)”. There are total of 75 vacancies  available to fill posts. Interviews are organized for Part Time Medical Officer (NUHM),Pediatrician, Epidemiologist Posts. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 30th June 2026. Applications are invited for For Staff Nurse, Lab Technician, Pharmacist, Auxiliary Nurse Midwife (ANM). Last date of application is 01st, 02nd July 2026. more detail about NUHM KDMC Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत “अंशकालीन वैद्यकीय अधिकारी (NUHM) स्त्रीरोगतज्ज्ञ/फिजिशियन/बालरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, साथरोगतज्ज्ञ, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता (फार्मसिस्ट), सहाय्यक परिचारिका (ANM)” पदांच्या एकूण 75 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अंशकालीन वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ज्ञ, साथरोगतज्ज्ञ पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 30 जून 2026 आहे. तसेच, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि ऑक्सिलरी नर्स मिडवाइफ (ANM) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 आणि 02 जुलै 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – अंशकालीन वैद्यकीय अधिकारी (NUHM) – स्त्रीरोगतज्ज्ञ/फिजिशियन/बालरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, साथरोगतज्ज्ञ, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता (फार्मसिस्ट), सहाय्यक परिचारिका (ANM)
  • पदसंख्या – 75 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 69 वर्षे 
  • नोकरी ठिकाण – कल्याण
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता –  क प्रभाग कार्यालय, दुसरा मजला, आरोग्य विभाग, आधारवाडी फायर स्टेशन, कल्याण पश्चिम.
  • मुलाखतीची तारीख – 30 जून 2026
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 आणि 02 जुलै 2026
  • अधिकृत वेबसाईट – https://kdmc.gov.in/kdmc

NUHM KDMC Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
अंशकालीन वैद्यकीय अधिकारी (NUHM) – स्त्रीरोगतज्ज्ञ/फिजिशियन/बालरोगतज्ज्ञ 19
बालरोगतज्ज्ञ01
साथरोगतज्ज्ञ01
स्टाफ नर्स23
प्रयोगशाळा तंत्रज्ञ09
औषधनिर्माता (फार्मसिस्ट)01
सहाय्यक परिचारिका (ANM)21

Educational Qualification For NUHM KDMC Recruitment 2026 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंशकालीन वैद्यकीय अधिकारी (NUHM) – स्त्रीरोगतज्ज्ञ/फिजिशियन/बालरोगतज्ज्ञMBBS + PG Experience: Clinical experience in Govt. and/or private sector. Registration with MMC is mandatory
बालरोगतज्ज्ञMD Pead/ DCH /DNB, valid registration with MMC
साथरोगतज्ज्ञMBBS OR Graduate in Health Sciences (BDS, BAMS, BHMS, BUMS/BPTH/Nursing Basic (P.B. BSC) B.Pharm AUD
स्टाफ नर्स12th Pass with GNM Course/ BSC Nursing & Registration with MNC is must.
प्रयोगशाळा तंत्रज्ञIntermediate (10+2) + Diploma/Certificate in Medical Laboratory Technology.
औषधनिर्माता (फार्मसिस्ट)D.Pharm/B.Pharm
सहाय्यक परिचारिका (ANM)10th Pass with ANM Course & Registration
with MNC is must

Salary Details For NUHM KDMC Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
अंशकालीन वैद्यकीय अधिकारी (NUHM) – स्त्रीरोगतज्ज्ञ/फिजिशियन/बालरोगतज्ज्ञPer visit Rs 2000 & Max Rs 30,000/-
बालरोगतज्ज्ञ75,000/-
साथरोगतज्ज्ञ35,000/-
स्टाफ नर्स20,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ17,000/-
औषधनिर्माता (फार्मसिस्ट)17,000/-
सहाय्यक परिचारिका (ANM)18,000/-

Interview Schedule For NUHM KDMC Notification 2026

NUHM KDMC Notification 2026

Selection Process For NUHM KDMC Application 2026

  • अंशकालीन वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ज्ञ, साथरोगतज्ज्ञ पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 30 जून 2026 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.     

How To Apply For NUHM KDMC Arj 2026

  • स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता (फार्मसिस्ट), सहाय्यक परिचारिका (ANM) पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 आणि 02 जुलै 2026 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For kdmc.gov.in Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/XQfiw
👉अर्जाचा नमुनाhttps://shorturl.at/q3RgF
✅ अधिकृत वेबसाईट
https://kdmc.gov.in/kdmc

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड