NTSE Stage 2 परीक्षा प्रवेशपत्र जाहीर; असे करा डाउनलोड!
NTSE Admit Card 2021
NTSE Stage 2 Admit Card 2021
NTSE Admit Card 2021 : Admit cards have been issued for NTSE Stage 2 exams. The exam is scheduled for October 24, 2021. Hall tickets are available on the official website ncert.nic.in. Further details are as follows:-
NTSE Stage 2 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. परीक्षा २४ ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. हॉल तिकीट अधिकृत वेबसाइट ncert.nic.in वर उपलब्ध आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च एंड ट्रेनिंग, एनसीईआरटी (National Council of Educational Research and Training, NCERT) ने परीक्षेसाठी हॉल तिकीट अधिकृत वेबसाइट ncert.nic.in वर जारी केले आहे. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी स्टेज २ परीक्षेला बसणारे उमेदवार २४ ऑक्टोबर २०२१ रोजी स्टेज २ अधिकृत पोर्टल वर जाऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात.
How to Donwload NTSE Stage 2 Admit Card 2021
- नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट ncert.nic.in वर जावे.
- यानंतर होमपेजवर, ‘Admit Card for Stage 2 NTSE exam’ असे लिहिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- यानंतर आपला रोल नंबर आणि जन्मतारीख आदी माहिती देऊन लॉगइन करा.
- एनसीईआरटी द्वारे २४ ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी तुमचे प्रवेश पत्र स्क्रीनवर दिसेल.
- भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊट घ्या.
After downloading NTSE Stage 2 Admit Card 2021, read all the important details carefully. If there is a mistake, report it to NCEIT immediately. The exam was earlier scheduled to be held on June 13, 2021. But the test was postponed due to the COVID-19 epidemic. For more information about the exam, students should visit the official website ncert.nic.in of the National Council of Educational Research and Training, NCERT. The exam was canceled earlier this year in the wake of a second wave of taxes across the country.
Table of Contents