NTPC भरती: मुलाखतीचं वेळापत्रक जारी

NTPC Recruitment Interview Schedule

NTPC Recruitment Interview Schedule  : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीत इंजिनीअरिंग एक्झिक्युटीव्ह ट्रेनी पदासाठी GATE 2020 च्या माध्यमातून भरती होत आहे…

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC)ने ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीचं शेड्युल जारी केलं आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या ntpc recruitment through gate 2020मुलाखती होणार आहेत. इंजिनीअरिंग एक्झिक्युटीव्ह ट्रेनी पदासाठी GATE 2020 च्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

NTPC Recruitment

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एनटीपीसीने जाहीर केलेल्या मुलाखतीच्या वेळापत्रकानुसार ग्रुप डिस्कशन सोमवार १० ऑगस्ट २०२० पासून सुरू होणार आहे. उमदेवारांसाठी NTPC Engineering Executive Trainee GD & Interview चे संपूर्ण वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –

ग्रुप डिस्कशन

  • इलेक्ट्रिकलसाठी ग्रुप डिस्कशन – १० ते १४ ऑगस्ट २०२०
  • इलेक्ट्रॉनिक्ससाठी ग्रुप डिस्कशन – १७ आणि १८ ऑगस्ट २०२०
  • इन्स्ट्रूमेंटेशनसाठी ग्रुप डिस्कशन – १९ आणि २० ऑगस्ट २०२०
  • मेकॅनिकलसाठी ग्रुप डिस्कशन – १० ते १९ ऑगस्ट २०२०

मुलाखती

  • इलेक्ट्रिकलसाठी मुलाखती – २१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२०
  • इलेक्ट्रॉनिक्ससाठी ग्रुप डिस्कशन – २१ ते २६ ऑगस्ट २०२०
  • इन्स्ट्रूमेंटेशनसाठी ग्रुप डिस्कशन – २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२०
  • मेकॅनिकलसाठी ग्रुप डिस्कशन – १४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२०

किती पदांसाठी भरती?

  • इलेक्ट्रिकल – ३० पदे
  • मेकॅनिकल – ४५ पदे
  • इलेक्ट्रॉनिक्स / इस्ट्रूमेंटेशन – २५ पदे

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड