ICAR Exam 2021 च्या निकषांमध्ये बदल; जाणून घ्या

NTA ICAR Exam 2021

NTA ICAR Exam 2021 : The National Examination Agency (NTA) has changed the criteria for admission to UG courses, including the Indian Council of Agricultural Research (ICAR) postgraduate and doctoral examinations, for the academic session 2021-22. Further details are given below.

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ने शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR)पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरल परीक्षेसह यूजी कोर्सेसच्या प्रवेशांसाठी निकष बदलले आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

या प्रवेश परीक्षा आयोजित करणारी संस्था राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (NTA)ने शैक्षणिक सत्र २०२१-२२ मधील पीजी आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक बदललेल्या निकषांसंबंधीचे एक नोटिफिकेशन सोमवारी २३ ऑगस्ट रोजी जारी केले आहे. एनटीए द्वारा जारी केलेल्या या परिपत्रकानुसार, कोविड-१९ महामारीची परिस्थिती आणि विद्यापीठांवरील याचा प्रभाव ध्यानात घेऊन ICAR ने निर्णय घेतला आहे की ज्या मान्यता नसलेल्या कॉलेजांनी स्व-अध्ययन रिपोर्ट (SSRs)१७ ऑगस्ट २०२१ किंवा त्यापूर्वी परिषदेकडे पाठवला आहे ,अशा कॉलेजांचे विद्यार्थी एनटीए द्वारे आयोजित AIEEA परीक्षेत सहभागी होऊ शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या ३६ खासगी कॉलेजसह ४८ कॉलेज आणि विद्यापीठांचे विद्यार्थी पीजी, पीएचडी प्रवेश परीक्षेत सहभागी होऊ शकतात.

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ने शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR)पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरल परीक्षेसह यूजी कोर्सेसच्या प्रवेशांसाठी आयोजित करणअयात येणाऱ्या ऑल इंडिया एट्रन्स एक्झामिनेन फॉर अॅडमिशन (एआइईईए) २०२१ साठी अर्ज प्रक्रिया २५ जुलै पासून सुरू झाली आहे. पीजी आणि पीएचडीसाठी अर्ज २७ ऑगस्ट २०२१ पर्यंत करता येणार आहेत. यूजी प्रवेश परीक्षेचे अॅडमिट कार्ड १ सप्टेंबर रोजी आणि अन्य परीक्षांसाठी ७ सप्टेंबर रोजी जारी होणार आहे.

सुधारित निकषांचे परिपत्रक – https://bit.ly/3kjw3tV

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड