NTA GAT-B BET 2021 admit card
NTA GAT-B BET 2021 admit card : The National Testing Agency, NTA has issued admit cards for the Graduate Aptitude Test-Biotechnology (GAT-B) and Biotechnology Eligibility Test (BET) 2021. Learn how to download …
नॅशनल टेस्टिंग एजेंसी, NTA ने ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट-बायोटेक्नोलॉजी (GAT-B) आणि बायोटेक्नोलॉजी एलिजिबीलिटी टेस्ट (BET) 2021 साठी अॅडमिट कार्ड जारी केले आहेत. कसे डाऊनलोड करायचे जाणून घ्या… dbt.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहेत. GAT-B, BET परीक्षा १४ ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
How to Download GAT-B, BET 2021 admit card?
- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट dbt.nta.ac.in. वर जा.
- ‘GAT-B & BET admit card 2021’ लिंक वर क्लिक करा.
- विचारलेली माहिती भरा आणि सबमिट करा.
- अॅडमिट कार्ड आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
- अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा.
- भविष्यातली संदर्भासाठी प्रिंटआउट घेऊन ठेवा
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3s4gVUJ
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















