NCDC येथे विविध रिक्त पदांकरिता आज तारखेला थेट मुलाखतीचे आयोजित; जाणून घ्या!! ।NSDP Bharti 2023

NSDP Bharti 2023

NSDP Bharti 2023 details

NSDP Bharti 2023: NSDP (National Centre for Disease Control) has published recruitment notification for the various vacant posts of “Consultants, Statistician-cum-programmer, Training Manager, Data Processing Assistant Media Scanning Assistant, Senior Epidemiologist, Communication Officer, Program Manager/Administrator”. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the 10th & 11th of May 2023. More details are as follows:-

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) येथे दिनांक १०.०५.२०२३ रोजी होणाऱ्या ०६ कन्सल्टंट्स एपिडेमायोलॉजिस्ट), ०१ कन्सल्टंट्स (मायक्रोबायोलॉजिस्ट), स्टॅटिस्टिशन-कम- प्रोग्रॅमर, ०१ ट्रेनिंग मॅनेजर, ०२ डाटा प्रोसेसिंग असिस्टंट, ०१ मीडिया स्कॅनिंग असिस्टंट आणि ०१ सीनिअर एपिडेमायोलॉजिस्ट (INSACOG, NCDC अंतर्गत जिनॉमिक सहायलन्स युनिट) आणि ११.०५.२०२३ रोजी होणाऱ्या ०१ कन्सल्टंट्स (आयटी), ०१ कन्सल्टंट्स (व्हेटरिनरी), ०१ कम्युनिकेशन ऑफिसर, ०१ कन्सल्टंट्स (प्रोक्युअरमेंट) आणि ०१ प्रोग्रॅम मॅनेजर/ अॅडमिनिस्ट्रेटरच्या निवडीसाठी समक्ष मुलाखत. सर्व पदे एक वर्षासाठी कंत्राटी पद्धतीवर आहेत आणि पुढे वाढू शकतात.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव – सल्लागार, सांख्यिकी-सह-प्रोग्रामर, प्रशिक्षण व्यवस्थापक, डेटा प्रोसेसिंग असिस्टंट मीडिया स्कॅनिंग असिस्टंट, वरिष्ठ एपिडेमियोलॉजिस्ट, कम्युनिकेशन ऑफिसर, प्रोग्राम मॅनेजर/प्रशासक
  • पदसंख्या – 17 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – आजार नियंत्रणासाठीचे राष्ट्रीय केंद्र (आरोग्य सेवा महानिदेशक) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार २२, शामनाथ मार्ग, दिल्ली- ११००५४
  • मुलाखतीची तारीख१० & ११ एप्रिल २०२३ (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट – ncdc.gov.in

NSDP Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कन्सल्टंट्स एपिडेमायोलॉजिस्ट) 01 पदे
कन्सल्टंट्स (मायक्रोबायोलॉजिस्ट) 01 पदे
स्टॅटिस्टिशन-कम- प्रोग्रॅमर
ट्रेनिंग मॅनेज 01 पदे
डाटा प्रोसेसिंग असिस्टंट 02 पदे
मीडिया स्कॅनिंग असिस्टंट 01 पदे
सीनिअर एपिडेमायोलॉजिस्ट 01 पदे
कन्सल्टंट्स (आयटी) 01 पदे
कन्सल्टंट्स (व्हेटरिनरी) 01 पदे
कम्युनिकेशन ऑफिसर 01 पदे
कन्सल्टंट्स (प्रोक्युअरमेंट) 01 पदे
प्रोग्रॅम मॅनेजर/ अॅडमिनिस्ट्रेटर 01 पदे

Selection Process For National Centre for Disease Control Bharti 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • उमेदवारांची नोंदणी १०.०५.२०२३ (बुधवार) आणि ११.०५.२०२३ रोजी (गुरुवार) सकाळी .३० ते सकाळी १०.३० दरम्यान एनसीडीसी, दिल्ली येथे होईल. वैयक्तिक मुलाखती त्याच दिनांका रोजी होतील
  • समक्ष मुलाखतीस उपस्थित राहण्यासाठी कोणताही टीए / डीए देण्यात येणार नाही.
  • समक्ष मुलाखतीस उपस्थित राहण्यापूर्वी उमेदवाराला टर्म्स ऑफ रेफरन्सनुसार  (TOR) त्यांच्या अर्हतेची खात्री करावी लागेल.
  • सदर पदांकरिता मुलाखत १० & ११ एप्रिल २०२३ (पदांनुसार) दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • पासपोर्ट आकारांच्या फोटोसह वैयक्तिक बायोडाटाची एक प्रत आणि पडताळणीसाठी अनुभव प्रमाणपत्रांच्या फोटोकॉपिजसह उमेदवारांनी सर्व मुळ प्रमाणपत्रे सोबत आणावी.
  • तपशिलवार जाहिरात संकेतस्थळ www.iasp.nic.in आणि www.ncdc.gov. in येथे पाहाता येईल
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NDFC Jobs 2023 | @ ncdc.gov.in

???? PDF जाहिरात
shorturl.at/hlG06
✅ अधिकृत वेबसाईट
ncdc.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड