Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NRIDA अंतर्गत भरती सुरु | NRIDA Recruitment 2021

NRIDA Bharti 2021

NRIDA Recruitment 2021 Details 

NRIDA Bharti 2021National Rural Infrastructure Development Agency Delhi has published the recruitment notification for the 10 vacancies available to fill with the Joint Director, Deputy Director, Assistant Director, Senior Consultant, Data Scientist, Product Manager IT, Planning and GIS Lead, Transport and Transport Planning Engineer posts. Eligible candidates can apply online by email before the 12th of September 2021. Further details are as follows:-

राष्ट्रीय स्थानिक संरचना विकास एजन्सी दिल्ली येथे संयुक्त संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, वरिष्ठ सल्लागार, डेटा सायंटिस्ट, प्रोडक्ट मॅनेजर आयटी, प्लानिंग आणि जीआयएस लीड, वाहतूक आणि वाहतूक नियोजन अभियंता पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – संयुक्त संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, वरिष्ठ सल्लागार, डेटा सायंटिस्ट, प्रोडक्ट मॅनेजर आयटी, प्लानिंग आणि जीआयएस लीड, वाहतूक आणि वाहतूक नियोजन अभियंता
  • पद संख्या – 10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – nridavacancies@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.pmgsy.nic.in

NRIDA Vacancy 2021

NRIDA Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NRIDA Bharti 2021

PDF जाहिरात : https://bit.ly/3y9s1cB
अधिकृत वेबसाईट : www.pmgsy.nic.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड