राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान पुणे भरती २०२०
NRHM Pune Bharti 2020
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमासाठी पीपीएम को-ऑर्डिनेटर, औषध निर्माता, सिनिअर ट्रीटमेंट सुपरवायझर, टी.बी. हेल्थ व्हिजिटर, सिनिअर ट्युबरक्युलॉसिस लॅबोरेटरी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिपरिचारिक, पीपीपी समन्वयक, कार्यक्रम सहाय्यक, सांख्यिकी अन्वेषक पदांच्या एकूण ९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – पीपीएम को-ऑर्डिनेटर, औषध निर्माता, सिनिअर ट्रीटमेंट सुपरवायझर, टी.बी. हेल्थ व्हिजिटर, सिनिअर ट्युबरक्युलॉसिस लॅबोरेटरी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिपरिचारिक, पीपीपी समन्वयक, कार्यक्रम सहाय्यक, सांख्यिकी अन्वेषक
- पद संख्या – ९६ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.बी.बी.एस / एमएसडब्ल्यू / बी.एससी / डी.फार्म / डीएमएलटी / पी.जी / एम.ए पदवीधर असावा.
- नोकरी ठिकाण – पुणे, पिंपरी चिंचवळ
- अर्ज पद्धती – ऑफलाईन / मुलाखत
- अर्ज करण्याचा पत्ता (१) – इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर, टी.बी. सोसायटी, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, गाडीखाना, ६६६, शुक्रवार पेठ, मंडईजवळ, शिवाजी रोड, पुणे-४११००२ येथे पाठवावा.
- अर्ज करण्याचा पत्ता (२) – वैद्यकीय संचालक, इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर, टी.बी. सोसायटी २ रा मजला, वैद्यकीय विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे येथे पाठवावा.
- मुलाखतीचा पत्ता – मा. उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे,( राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग), तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, साधू वासवानी चौकाजवळ पुणे-४११००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जानेवारी २०२० आहे.
- मुलाखतीची तारीख – २३ जानेवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील | |||
अ. क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक अर्हता | रिक्त जागा |
१ | पीपीएम को-ऑर्डिनेटर | एमएसडब्ल्यू / एम.ए पदवी | ०२ |
२ | औषध निर्माता | डी.फार्म पदवी | ०८ |
३ | सिनिअर ट्रीटमेंट सुपरवायझर | पदवी | ०८ |
४ | टी.बी. हेल्थ व्हिजिटर | पदवी | ०७ |
५ | सिनिअर ट्युबरक्युलॉसिस लॅबोरेटरी | डीएमएलटी पदवी | ०१ |
६ | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | एम.बी.बी.एस पदवी | २२ |
७ | आरोग्य अधिपरिचारिक | बी.एससी पदवी | ४५ |
८ | पीपीपी समन्वयक | एमएसडब्ल्यू / एम.ए पदवी | ०१ |
९ | कार्यक्रम सहाय्यक | पदवी | ०१ |
१० | सांख्यिकी अन्वेषक | पदवी | ०१ |
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.