NREGA ठाणे भरती २०२०

NREGA Thane Bharti 2020

NREGA Thane Bharti 2020 – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (NREGA), ठाणे येथे तक्रार निवारण प्राधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – तक्रार निवारण प्राधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २९ फेब्रुवारी २०२० रोजी ६६ वर्षापेक्षा जास्त असावे.
  • अर्ज पद्धती– ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी (रोहयो) ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, तिसरा मजला, रूम नं. – ३१, कोर्ट नाका, ठाणे – ४००६०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2Ho7EAs
अधिकृत वेबसाईट : https://nrega.nic.in/netnrega/mgnrega_new/Nrega_home.aspx

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप