NREGA पालघर भरती मुलाखती करिता पात्र उमेदवारांची यादी
NREGA Palghar Bharti 2019 Result Interview List
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पालघर नि तांत्रिक सहाय्यक आणि सहाय्यक प्रोग्राम सहाय्यक पदभरती परीक्षेची पात्र उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. पात्र उमेदवारांची यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- मुलाखत तारीख : तांत्रिक सहायक :१३ डिसेंबर २०१९
- मुलाखत तारीख : सहायक कार्यक्रम अधिकारी :११ डिसेंबर २०१९
- मुलाखतीचा पत्ता : हमी योजना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पार्श्वनाथ ९, बिडको नाका, पालघर
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App