NREGA मुंबई भरती २०२०

NREGA Mumbai Bharti 2020


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, मुंबई अंतर्गत सामाजिक अंकेक्षण संचालनालय कार्यालय येथे संचालक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – संचालक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहेत. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासामाजिक अंकेक्षण संचालनालयाचे कार्यालय ९ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई-३२ येथे पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावयोग्यता 
संचालककेंद्र / राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/3ayHEQm
अधिकृत वेबसाईट : https://mahaegs.maharashtra.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.1 Comment
  1. Kanta Jivrag says

    Really job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड