Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NPCIL भरती २०२०

NPCIL Recruitment 2020

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे ड्रायव्हर ग्रेड -१, टेक्नीशियन-बी, स्टायपेंडियरी ट्रेनी / टेक्नीशियन, वैज्ञानिक सहाय्यक-बी पदांच्या एकूण १३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नावड्रायव्हर ग्रेड -१, टेक्नीशियन-बी, स्टायपेंडियरी ट्रेनी / टेक्नीशियन, वैज्ञानिक सहाय्यक-बी
  • पद संख्या – १३७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १७ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.
  • अधिक्रू वेबसाईट – www.npcilcareers.co.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात ऑनलाईन अर्ज करा

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Aishwarya jadhav says

    Government job for electronics engineer

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड