उत्तर रेल्वे भरती २०२०

Northern Railway Recruitment 2020


Northern Railway Recruitment 2020 : उत्तर रेल्वे येथे जनरल ड्यूटी डॉक्टर, स्पेशलिस्ट डॉक्टर, नर्स, बहुउद्देशीय हॉस्पिटल असिस्टंट, हाऊसकीपिंग असिस्टंट, हॉस्पिटल असिस्टंट पदाच्या एकूण १२८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १, ६, ७ & ८ जुलै २०२० आहे.

 • पदाचे नावजनरल ड्यूटी डॉक्टर, स्पेशलिस्ट डॉक्टर, नर्स, बहुउद्देशीय हॉस्पिटल असिस्टंट, हाऊसकीपिंग असिस्टंट, हॉस्पिटल असिस्टंट
 • पद संख्या – १२८ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्तासभागृह उत्तर रेल्वे मध्यवर्ती रुग्णालय, बसंत लेन, नवी दिल्ली
 • मुलाखतीची तारीख – १, ६, ७ & ८ जुलै २०२० आहे.

Northern Railway Recruitment 2020

रिक्त पदांचा तपशील – Northern Railway Vacancies 2020

Northern Railway Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Northern Railway Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2UWr5HH
अधिकृत वेबसाईट : https://nr.indianrailways.gov.in/


2 Comments
 1. Uday Godari says

  Age Limit

 2. Siddeshwar vishvanath bhalekar says

  फॉर्म कसा भरायचा

Leave A Reply

Your email address will not be published.