नोंदणी मुद्रांकन विभाग निकाल संदर्भात अपडेट समोर! – Nondani Mudrank Vibhag Result
IGR Maharashtra Result Date
IGR Maharashtra Result Check Online – Nondani Mudrank Vibhag Examinations for Group D Recruitment process for 284 Vacancies was conducted from 1st July to 8th July 2025. The IGR Maharashtra Result, Merit List, Selection List & Waiting lists will be declared soon. The Expcted date of this result is Around 25th August 2025. Large Number Candiadtes are waiting for this Nondani Mudrank Vibhag Result. So Get ready friends this result will be OUT SOON. Its a really a good News for candidates.
मित्रांनो, नोंदणी मुद्रांक विभाग गट ड २८४ पदांची भरती प्रक्रियेसाठी परीक्षा १ जुलै ते ८ जुलै २०२५ दरम्यान घेण्यात आली. IGR महाराष्ट्र निकाल, गुणवत्ता यादी, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लवकरच जाहीर केली जाईल. या निकालाची अपेक्षित तारीख २५ ऑगस्ट २०२५ च्या जवळपास आहे. मोठ्या संख्येने उमेदवार या नोंदणी मुद्रांक विभाग निकालाची वाट पाहत आहेत. तर तयार रहा मित्रांनो हा निकाल लवकरच जाहीर होईल. उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. आम्ही महाभरती डॉट इन वर या निकालाची लिंक आणि अन्य माहिती लवकरच प्रकाशित करू. तसेच, सदर परीक्षेकरीता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. जर याबाबत कोणती व्यक्ती, संस्थेकडून, मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी कृपया सावध राहावे असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात येत आहे. या संदर्भातील अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App