NMU जळगाव भरती २०१९
NMU Jalgaon Recruitment 2019
कवयित्री बहिनाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे प्रकल्प फेलो पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २८ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्रकल्प फेलो
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार M.Sc. (मायक्रोबायोलॉजी / बायोटेक्नॉलॉजी / बायोकेमिस्ट्री) असावा.
- वेतनश्रेणी – रु. १४,००० /-
- नोकरी ठिकाण – जळगाव
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस, कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी कॅम्पस, जळगाव (एम. एस.)
- मुलाखतीची तारीख – २८ सप्टेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App