नवी मुंबई महापालिकेतील शिक्षण विभागात लवकरच पदभरती | Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023

NMMC Bharti 2023, NMMC Jahirat 2023

NMMC Shikshak Bharti 2023 

NMMC Bharti 2023 – 29 primary teachers in the education department of the Navi Mumbai Metropolitan Municipality have been promoted to the post of principal, 372 posts of primary teachers and secondary teachers will also be filled after the approval of the general meeting. Industries Minister Uday Samant informed in the Legislative Council on Wednesday that these posts will be filled by an external system till then. Know More about NMMC Bharti 2023, NMMC Teacher Bharti 2023, Navi Mumabi Shikshak Bharti 2023 at below

NMMC Teachers Recruitment 2023

नवी मुंबई महानगर- पालिकेच्या शिक्षण विभागातील २९ प्राथमिक शिक्षकांची मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीने नेमणूक करण्यात आली असून, प्राथमिक शिक्षकांची ३७२ पदे व माध्यमिक शिक्षकांचीही पदे सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर भरण्यात येणार आहेत. तोपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे ही पदे भरण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुख्याध्यापकांची नेमणूक करून शिक्षकांची भरती करण्याबाबत आमदार रमेश पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना सामंत म्हणाले, शिक्षण विभागातील २९ प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागाकरिता विविध संवर्गातील पदे निर्माण करण्यास व शिक्षण विभागाच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षकांची पदे सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर भरण्यात येतील.


Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 Update

NMMC Bharti 2023 – The municipal administration has taken steps to recruit the posts of Assistant Commissioner, Clerk, Senior Clerk, etc. on the establishment of Navi Mumbai Municipal Corporation. The Municipal Development Department has demanded permission to appoint an independent third institution for recruitment or to recruit two candidates in MPSC; But even after almost a year, the proposal has been neglected by the government. More updates about NMMC Bharti 2023, Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023, Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2023 are as given below

The municipal administration has a total of 5 government posts. Among them, the recruitment of 4 seats after classes and 2 of them have been recruited. There are still 3 seats left. Since more than 3 officers and employees working in these seats will retire up to 2-3, the senior officers will not have the balance of senior officers to take charge of the municipality.

नवी मुंबई महापालिकेतील आस्थापनेवर सहायक आयुक्त, लिपिक, वरिष्ठ लिपिक आदी पदांच्या भरतीसाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. ही भरती करण्यासाठी स्वतंत्र त्रयस्थ संस्थेची नेमणूक करणे अथवा एमपीएससीतील उत्तीर्ण उमेदवारांमधून पदभरती करून घेणे अशा दोन प्रस्तावांना परवानगी देण्याची मागणी महापालिकेने नगरविकास विभागाकडे केली आहे; परंतु जवळपास वर्ष होऊनसुद्धा या प्रस्तावाकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याने हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नवी महापालिकेत २००७ पासून तब्बल १५ वर्षे नोकरभरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही. तसेच पात्र अधिकाऱ्यांना वर्षानुवर्षे पदोन्नती देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत येत्या दोन वर्षांत महापालिकेच्या महत्त्वाच्या पदावरील अधिकारी सेवानिवृत्त होणार असल्याने प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांवर पालिकेचा कामकाज चालणार आहे. महापालिकेच्या सुरुवातीच्या काळात ग्रामपंचायत व सिडकोतील अधिकारी व कर्मचारी घेऊन कारभाराला सुरुवात झाली. नंतरच्या काळात सरळसेवेतून नोकरभरती करून महापालिकेचा प्रशासन विभागाला मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले. तेव्हापासून सेवेनुसार अनेक कनिष्ठ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली नाही.

नवी मुंबई महापालिकेत ४०० पदांवर लिपिक आणि त्या श्रेणीतील पदे भरण्यात येणार

२०१७-१८ दरम्यान राज्य सरकारकडे पाठवलेल्या आकृतिबंधाला मंजुरी मिळाली आहे. महापालिका प्रशासनाकडे सरकारमान्य एकूण ६०४ पदे आहेत. त्यापैकी वर्ग १ आणि २ नंतरच्या दर्जाच्या ३०२ जागांवर नोकरभरती करण्यात आली आहे. अद्यापही ३०२ जागा शिल्लक आहेत. या जागांवर कार्यरत असणारे ७० पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी २०२३-२४ पर्यंत सेवा निवृत्त होणार असल्याने महापालिकेचा कारभार हाकण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची फौज शिल्लक उरणार नाही. अशा परिस्थितीत महापालिकेच्या कंत्राटी १७०० कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. मात्र, अद्याप सरकारी आस्थापनेवर त्यांना घेतलेले नाही. अशा परिस्थितीत त्यांची वयोमर्यादादेखील उलटून गेली आहे. त्यामुळे एमपीएससीतील उत्तीर्ण उमेदवार अथवा त्रयस्थ संस्थेची नेमणूक करून ही पद भरती घेण्याचा प्रस्ताव मे २०२२ मध्ये महापालिकेकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता; परंतु त्यावर काही हालचाल झाली नसल्याने महापालिकेची ही प्रक्रिया रखडलेली आहे.
—————————————-
महापालिकेवर आर्थिक बोजा

सध्या महापालिकेला आरोग्य विभाग, प्रशासन आणि इतर विभागात लिपिकपदांपासून पुढील पदांवर मनुष्यबळाची गरज आहे. आरोग्य विभागात किमान ७०० पदांवर कंत्राटी कामगार कार्यरत आहेत; तर ४०० पदांवर लिपिक आणि त्या श्रेणीतील पदे भरण्यात येणार आहेत. अशा परिस्थितीत सातवा वेतन आयोग आणि फरकातील वेतन द्यावे लागणार असल्याने खर्चात वाढ होणार आहे.
——————————————-
पदोन्नती न केल्याने परिस्थिती बिकट

लिपिकपदावर लागलेले कर्मचारी वरिष्ठ लिपिकपदाच्या पालिकडे जाऊ शकले नाही. कार्यालयीन अधीक्षकपदावरचे अनेक कर्मचारी आजही प्रशासकीय अधिकारी म्हणून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीकडे दुर्लक्ष करीत फक्त त्रयस्थ संस्थांमार्फत कंत्राटी कामगारांची भरती करण्यावर भर दिला. त्यामुळे महापालिकेतील जुन्या आणि आस्थापनेवर कार्यरत असणारे अधिकारी सेवानिवृत्तीकडे येऊन पोहोचले आहेत. सद्यस्थितीत प्रशासकीय अधिकारीपदासाठी पात्र १२ ते १५ अधिकारी पात्र आहेत; तर सहायक आयुक्तपदासाठी २० पेक्षा जास्त अधिकारी प्रतीक्षेत आहेत.
———————————————–
सरकारमान्य एकूण मंजूर पदे – ६०४
वर्ग १ चे – ३९१, वर्ग २ –  २१३
भरलेली पदे – ३०२ वर्ग १ चे – २१४ वर्ग २ चे – ८८
एकूण रिक्त पदे – ३०२


NMMC Bharti 2023 | Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023

NMMC Bharti 2023: Navi Mumbai Municipal Corporation recruits Freshers every year for the posts of Professor, Associate Professor, Medical Microbiologist, Intensivist, Staff Nurse, Medical Officer, Specialist, Lab Technician, Junior Lab Technician, ANM, Bedside Assistant and others. SSC, HSC, and Graduate Pass-outs have plenty of scopes to build up a Career in NMMC. This year 2023 (Navi Mumbai Municipal Corporation Bharti 2023) will soon publish the relevant section of advertising.

NMMC Recruitment 2023

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका भरती 2023 (NMMC Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. नवी मुंबई महानगरपालिका प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, स्टाफ नर्स, मेडिकल ऑफिसर, स्पेशलिस्ट, लॅब टेक्निशियन, कनिष्ठ लॅब टेक्निशियन, एएनएम, बेडसाइड असिस्टंट आणि इतर पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2023

 • पदाचे नाव: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, स्टाफ नर्स, मेडिकल ऑफिसर, स्पेशलिस्ट, लॅब टेक्निशियन, कनिष्ठ लॅब टेक्निशियन, एएनएम, बेडसाइड असिस्टंट आणि इतर
 • रिक्त पदे: —
 • शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार राहील.
 • वयाची अट:
  • 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय: 18-43 वर्षे
 • नोकरी ठिकाण: नवी मुंबई
 • अर्ज पद्धती: ऑनलाईन/ ऑफलाईन
 • अधिकृत वेबसाईट – www.nmmc.gov.in

Previous Update –

NMMC Bharti 2022

NMMC Bharti 2022: NMMC (Navi Mumbai Mahanagarpalika) is going to recruit for the post of “Professor, Associate Professor”. Interested and eligible candidates may attend the interviews. For more details about Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2022, Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2022, vacancy details, the application process, and other details are given below.

The recruitment notification has been declared by the Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) for interested and eligible candidates. The walk-in interviews have been organized for Professor, and Associate Professor posts. There are a total of 07 vacancies available to fill. The employment place for this recruitment is Navi Mumbai. Interested and eligible candidates may attend interviews at the mentioned address on the date of the interviews. The walk-in interviews will be held on the 7th of October 2022. For more details about Navi Mumbai Municipal Corporation Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.

चांगले पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर बातमी तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

नवी मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण 7 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 7 ऑक्टोबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नवी मुंबई पालिकेअंतर्गत प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी कोणती परीक्षा होणार नाही. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १ लाख १० हजार ते १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

15 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत मुलाखत घेतली जाणार आहे. उमेदवारांना नवीन मुंबई महानगरपालिका मुख्य्लाय, भु. क्र. 1 सेक्टर 15 ए, CBD बेलापूर, नवीन मुंबई या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

 • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
 • पद संख्या – 07  जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
 • नोकरी ठिकाण – नवी मुंबई
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – नवीन मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भु. क्र. 1 सेक्टर 15 ए, CBD बेलापूर, नवीन मुंबई
 • मुलाखतीची तारीख – 7 ऑक्टोबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.nmmc.gov.in

Salary Details For Navi Mumbai Municipal Corporation Bharti 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्राध्यापक Rs. 1,50,000/-
सहयोगी प्राध्यापक Rs. 1,40,000/-

Selection Process For Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2022

 1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 2. या पदांकरीता मुलाखत 7 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
 3. उमेदवारांनी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत मुलाखतीकरिता दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
 4. उमेदवाराने आवश्यक सर्व मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
 5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Documents Navi Mumbai Mahanagarpalika Application 2022

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

 NMMC Vacancy 2022 Details

NMMC Bharti 2022

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2022 Details

🆕 Name of Department Navi Mumbai Municipal Corporation (NMMC)
📥 Recruitment Details NMMC Recruitment 2022
👉 Name of Posts Professor, Associate Professor
🔷 No of Posts 07 Vacancies
📂 Job Location Navi Mumbai
✍🏻 Selection Mode Walk-in Interviews
✉️ Address  New Mumbai Municipal Corporation Headquarters, Bh. No. 1 Sector 15A, CBD Belapur, New Mumbai
✅ Official WebSite www.nmmc.gov.in

Educational Qualification For Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2022

Professor Read Complete Details
Associate Professor Read Complete Details

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment Vacancy Details

Professor 02 Vacancies
Associate Professor 05 Vacancies

All Important Dates For Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2022

⏰ Interview Date  7th of October 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NMMC Bharti 2022 | www.nmmc.gov.in Recruitment 2022 

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3dUOAh5
✅ अधिकृत वेबसाईट
www.nmmc.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
 1. MahaBharti says

  New Update…

 2. Z says

  Latest Update

 3. Sangita druyodhan kumre says

  Mulakhat ghenar ka sard joins ghenar

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड