Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NMC भरती २०१९

NMC Recruitment 2019

नाशिक महानगरपालिका, नाशिक येथे वाॅर्ड बॉय आणि आया पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वाॅर्ड बॉय आणि आया
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान १० वी. उत्तीर्ण असावा.
  • वयोमर्यादा
    • ३८ वर्ष (सर्वसाधारण खुला गट)
    • ४३ वर्ष (मागासवर्गप्रवर्ग गट सर्व)
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, ३ रा मजला, मनापा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुररोड, नाशिक.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ ऑगस्ट २०१९ (१०.०० ते ५.०० वा. पर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड