NIV मुंबई भरती २०१९
NIV Mumbai Recruitment 2019
ICMR- नाॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे तांत्रिक अधिकारी, संशोधन सहाय्यक पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १९ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी, संशोधन सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार लाइफ सायन्समध्ये पदवीधर असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- वेतनश्रेणी –
- रु. ३२,००० /- (तांत्रिक अधिकारी)
- रु. ३१,००० /- (संशोधन सहाय्यक)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलखात
- मुलाखतीचा पत्ता – ICMR-नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, मुंबई युनिट, “हफकिन इंस्टीट्यूट कंपाऊंड, आचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई – ४०००१२ (भारत)
- मुलाखतीची तारीख – १९ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App