NITIE मुंबई भरती २०२०

NITIE Mumbai Bharti 2020

NITIE Mumbai Bharti 2020 : राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई येथे प्रोग्रामर पदाच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नाव – प्रोग्रामर
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कॉम्प्यूटर स्कू मध्ये बी.ए. / बी.टेक. आणि संगणक / शैक्षणिक तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन्स किंवा एमसीए किंवा एमएससी. किंवा समतुल्य अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताव्यवस्थापक कार्यालय, संगणक केंद्र, एनआयटीआयई, विहार लेक रोड, मुंबई – ४०००८७
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2woAw9Q
अधिकृत वेबसाईट : http://www.nitie.ac.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Babasaheb says

    Driver Bharti e driver

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप