Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नीती आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित

NITI Aayog Bharti 2021

NITI Aayog Recruitment 2021 Details 

NITI Aayog Bharti 2021 : NITI Aayog is invited application for the “Senior Associate and Associate” posts. There are a total of 09 vacancies to fill with the posts. Eligible candidates can send their application to the mentioned address before the 60 days of date of publication. Further details are as follows:-

नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (NITI Aayog) अंतर्गत “वरिष्ठ सहकारी आणि सहकारी “ पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवस आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड कर.

  • पदाचे नाववरिष्ठ सहकारी आणि सहकारी
  • पद संख्या – 09 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Masters’ Degree in any discipline or MBBS or Degree in Engineering or Technolory from a recognized University
  • वयोमर्यादा  –
    • वरिष्ठ सहकारी – 26 ते 40 वर्षे 
    • सहकारी – 26 ते 35 वर्षे 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताअवर सचिव, (अ‍ॅडमिन 3), NITI कक्ष क्रमांक 405, NITI भवन, संसद मार्ग नवी दिल्ली- 110001 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवस 

NITI Aayog Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NITI Aayog Bharti 2021

PDF जाहिरात : https://bit.ly/2W03OYS
अधिकृत वेबसाईट : niti.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Saurabh patil says

    Nahi

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड