NIT गोवा भरती २०२०

NIT Goa Recruitment 2020

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, गोवा येथे अधीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, तंत्रज्ञ पदांच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावअधीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, तंत्रज्ञ
  • पद संख्या – ९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहेत. (मूळ जाहिरात बघावी.)
  • फीससामान्य / ओबीसी / ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १८ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.nitgoa.ac.in
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
अधीक्षक०२
तांत्रिक सहाय्यक०२
कनिष्ठ सहाय्यक०१
तंत्रज्ञ०४

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2NATsrq
ऑनलाईन अर्ज करा : http://mis.nitgoa.ac.in/rect_nts/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप