NIRT भरती २०१९

NIRT Recruitment 2019


राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था येथे वैज्ञानिक सी, प्रकल्प तांत्रिक अधिकारी, प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, ड्रायव्हर कम मॅकेनिक, वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक पदांच्या ४६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित केली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १० ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैज्ञानिक सी, प्रकल्प तांत्रिक अधिकारी, प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, ड्रायव्हर कम मॅकेनिक, वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यक्तेनुसारा आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता
    • वैज्ञानिक सी पदाकरिता – नॅशनल जालमा इन्स्टिट्यूट ऑफ लेप्रोसी अॅण्ड अदर मायकोबॅक्टेरिअल डिसीज, डॉ. एम. मियाझाकी मार्ग, वन वसाहत, ताजगंज, आग्रा, उत्तरा प्रदेश-२५२००१
    • इतर पदांकरिता – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, ७३, ‘जी ब्लॉक, एमआयडीसी, भोसरी पुणे -४११०२६.
  • मुलाखतीची तारीख – १० ऑक्टोबर २०१९ (सकाळी १०.०० वाजता.)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.