Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NIRRH मुंबई भरती २०१९

NIRRH Mumbai Careers 2019

ICMR – राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था मुंबई येथे वैज्ञानिक बी, वरिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २६ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैज्ञानिक बी, वरिष्ठ संशोधन सहकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी
    • वैज्ञानिक बी- रु. ६१,००० /-
    • वरिष्ठ संशोधन सहकारी-रु. ३५,००० /-
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – ICMR – राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था मुंबई , भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, जहांगीर मेरवानजी स्ट्रीट, पॅरल, मुंबई – ४०००१२
  • मुलाखतीची तारीख – २६ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ९.०० ते ११.००)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड