NIOS दहावी आणि बारावीच्या २०२३ च्या लेखी परीक्षांचे प्रवेशपत्र जारी | NIOS Admit Card
NIOS Admit Card
NIOS Admit Card
NIOS Admit Card: The National School of Open Schooling (NIOS) has released admit card for 10th-12th examination on the official website. Students who have applied for the exam can download the admit card by visiting the official website. The steps to download the admit card are given on the official website.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOA) ने इयत्ता दहावी आणि बारावीच्या २०२३ च्या लेखी परीक्षांचे प्रवेशपत्र (Exam Hall Ticket) जारी केले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते त्यांचे हॉल तिकीट NIOS च्या अधिकृत वेबसाइट sdmis.nios.ac.in वरून डाउनलोड करता येणार आहेत. National Institute of Open Schooling च्या अधिकृत वेबसाइटवर हॉल तिकीट डाऊनलोड करण्याचे टप्पे दिले आहेत
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
NIOS Exam Date 2023
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, विद्यार्थ्यांना रोल नंबर, नोंदणी क्रमांक आणि इतर तपशील प्रविष्ट करावे लागणार आहे. वेळापत्रकानुसार, ऑक्टोबर २०२३ च्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अभ्यासक्रमांसाठी NIOS ची लेखी परीक्षा ३ ऑक्टोबर २०२३ पासून विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे.
वेळापत्रकानुसार, NIOS इयत्ता १० वी, १२ वी परीक्षेचा निकाल परीक्षा पूर्ण झाल्यानंतर ७ आठवड्यांनंतर जाहीर केला जाणार असल्याचे National Institute of Open Schooling च्या वतीने सांगण्यात आले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आवश्यक ती सगळी माहिती भरून निकाल पाहता येणार आहे.
NIOS १० वी आणि १२ वीचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी ? How To Download NIOS Admit Card 2023
- सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
- यानंतर दहावी व बारावी ऍडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा.
- वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
- NIOS १० वी आणि १२ वीचे प्रवेशपत्र (NIOS 10th and 12th Hall Ticket) दिसेल.
- प्रवेशपत्राची प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
NIOS Hall Ticket Link
विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेशपत्र डाउनलोड करणे अनिवार्य आहे. कारण प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना फोटो ओळखपत्रही सोबत ठेवावे लागेल. प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर त्यात दिलेला तपशील तपासण्याचा सल्लाही विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. शिवाय, त्यात काही चूक असेल तर ती दुरुस्त करून घेण्याचा सल्लाही एनआयओएसच्यावतीने देण्यात आला आहे.
Table of Contents