Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NIO गोवा भरती २०१९

NIO Goa Vacancies 2019

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा येथे प्रकल्प सहाय्यक पदाची २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवरांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ५ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार M.Sc फिजिकल ओशनोग्राफी / मरीन जिओफिजिक्स असावा.
  • वेतनश्रेणी – रु. २५००० /-
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – CSIR-NIO डोना पॉला, गोवा – ४०३ ००१
  • मुलाखतीची तारीख – ५ डिसेंबर २०१९ ९सकाळी १०.०० वा)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड