NIIH मुंबई भरती २०१९

NIIH Mumbai Bharti 2019


नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोहैमॅटोलॉजी, मुंबई येथे वैज्ञानिक बी (वैद्यकीय), संशोधन सहकारी, वरिष्ठ संशोधन सहकारी पदाची ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६डिसेंबर २०१९ आहे. पात्र उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १८ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैज्ञानिक बी (वैद्यकीय), संशोधन सहकारी, वरिष्ठ संशोधन सहकारी
  • पदसंख्या – ६ पद
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – estniih1310@gmail.com
  • ई-मेल द्वारे अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – १६ डिसेंबर २०१९
  • मुलाखतीचा पत्ता – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोहैमॅटोलॉजी १३ वा मजला, नवीन मल्टीस्टोरीड बिल्डिंग, के.ई.एम. हॉस्पिटल कॅम्पस, परळ, मुंबई – ४०००१२
  • मुलाखतीची तारीख – १८ डिसेंबर २०१९ (सकाळी ९.०० वाजता.)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा