नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्यूनोलॉजी अंतर्गत स्टाफ सायंटिस्ट रिक्त पदांची भरती
NII Bharti 2020
NII Bharti 2020 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्यूनोलॉजी अंतर्गत स्टाफ सायंटिस्ट-III, स्टाफ सायंटिस्ट-IV पदांच्या एकूण 7 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – स्टाफ सायंटिस्ट-II, स्टाफ सायंटिस्ट-IV
- पद संख्या – 7 जागा
- शैक्षणिक पात्रता – 1st class M.Sc
- वयोमर्यादा –
- स्टाफ सायंटिस्ट-III – 40 वर्षे
- स्टाफ सायंटिस्ट-IV – 50 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोलॉजी, अरुणा असफ अली मार्ग, नवी दिल्ली – 110067
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 नोव्हेंबर 2020 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रिक्त पदांचा तपशील – NII Vacancies 2020
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NII Bharti 2020 | |