राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था (NIHFW) येथे लेखाधिकारी, लेखापाल व इतर रिक्त पदांची भरती सुरु! | NIHFW Bharti 2023
NIHFW Bharti 2023
NIHFW Bharti 2023 Details
NIHFW Bharti 2023: NIHFW (National Institute of Health and Family Welfare) is invited application for the various vacant posts of “Reader, Lower Division Clerk, Junior Engineer, Staff Nurse, Assistant Research Officer, Accounts Officer, Accountant “ posts. There are a total of 19 vacancies available to fill with the posts. Eligible candidates submit their applications before the last date. The last date of application is the 24th of October 2023. The official website of NIHFW is www.nihfw.org. Further details are as follows:-
The National Institute of Health and Family Welfare is an autonomous Institute funded by the Ministry of Health and Family Welfare, Govt. of India. The NIHFW is an apex Technical Institute for promoting Health and Family Welfare Programmes in the country through Education and Training, Research and Evaluation, Consultancy, Advisory and Specialized Services.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था अंतर्गत “वाचक, निम्न विभाग लिपिक, कनिष्ठ अभियंता, स्टाफ नर्स, सहाय्यक संशोधन अधिकारी, लेखाधिकारी, लेखापाल” पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वाचक, निम्न विभाग लिपिक, कनिष्ठ अभियंता, स्टाफ नर्स, सहाय्यक संशोधन अधिकारी, लेखाधिकारी, लेखापाल
- पद संख्या – १९ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा –
- वाचक –
- निम्न विभाग लिपिक – ५० वर्षे
- कनिष्ठ अभियंता – ३० वर्षे
- स्टाफ नर्स -२५ वर्षे
- सहाय्यक संशोधन अधिकारी -३० वर्षे
- ???? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज पद्धती – ऑफलाईन (वाचक, लेखाधिकारी, लेखापाल), ऑनलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. संचालक (प्रशासन), द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर, बाबा गंगनाथ मार्ग, मुनिरका, नवी दिल्ली – ११००६७.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑक्टोबर 2023
- अधिकृत वेबसाईट – www.nihfw.org
NIHFW Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
वाचक | 02 पदे |
निम्न विभाग लिपिक | 03 पदे |
कनिष्ठ अभियंता | 03 पदे |
स्टाफ नर्स | 02 पदे |
सहाय्यक संशोधन अधिकारी | 03 पदे |
लेखाधिकारी | 03 पदे |
लेखापाल | 03 पदे |
Educational Qualification For NIHFW Jobs 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वाचक | Masters Degree |
निम्न विभाग लिपिक | 12th |
कनिष्ठ अभियंता | Diploma |
स्टाफ नर्स | Diploma |
सहाय्यक संशोधन अधिकारी | Masters Degree |
लेखाधिकारी | As Per Norms |
लेखापाल | As Per Norms |
Salary Details For National Institute of Health and Family Welfare Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वाचक | As Per Norms |
निम्न विभाग लिपिक | Rs. 19,900-63,200/- |
कनिष्ठ अभियंता | Rs. 35,400 – 1,12,400/- |
स्टाफ नर्स | Rs. 35,400 – 1,12,400/- |
सहाय्यक संशोधन अधिकारी | Rs. 35,400 – 1,12,400/- |
लेखाधिकारी | Rs. 44,900 -1,42,400/- |
लेखापाल | Rs. 35,400 – 1,12,400/- |
How To Apply For National Institute of Health and Family Welfare Jobs 2023
- या भरतीकरिता उमेदवारांनी वाचक, लेखाधिकारी, लेखापाल पदाकरिता ऑफलाईन व इतर पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवाराने संलग्न प्रोफॉर्मामध्ये अर्ज सादर करावा.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023 आहे.
- अपूर्ण अर्ज सरसकट नाकारला जाईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
NIHFW Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NIHFW Application 2023 | @ www.nihfw.org
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/nowN2 |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/fhdvgD |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.nihfw.org |
Table of Contents
I completed my post graduation please show me my education type job
Me b. Com ITI Copa tally aahe experiance aahe Mala job bhetel ka clericlecha
Madam mala nikure payje
I want pharmacist post job……
Education D.Pharmacy
I want pharmacist post job…
Education D.Pharmacy