NIFT परीक्षेसाठी नोंदणीला सुरुवात, असा करा अर्ज

NIFT Admission 2022

NIFT Admission Registration

NIFT Admission 2022 : Registration process has started for those seeking admission in UG, PG courses at the National Institute of Fashion Technology. Students will be able to register till January 17, 2022, by visiting the official website. Registration can be done by following the steps given in the news. Further details are as follows:-

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये यूजी, पीजी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रीया सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांना १७ जानेवारी २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करता येणार आहे. बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन नोंदणी करता येईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

NIFT Admission 2022 विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणवत्तेच्या आधारावर केला जाईल. यूजी, पीजी अभ्यासक्रमांसाठी १७ जानेवारी २०२२ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर उमेदवारांना विलंब शुल्क भरुन नोंदणी करावी लागणार आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाहीर केलेल्या प्रवेश मार्गदर्शक निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. उमेदवारांना फॉर्म सबमिट करताना त्यांची अर्ज फी देखील भरणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या तारखा आणि तिला अर्ज कसा करायचा याचा तपशील देण्यात आला आहे.

How to Apply For NIFT Admission 2022

  • उमेदवारांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या अधिकृत वेबसाइट nift.ac.in वर जा.
  • होमपेजवर ‘शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी नोंदणी’ लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • सर्व यूजी, पीजी अभ्यासक्रमांमधून पाहिजे तो अभ्यासक्रम निवडा.
  • विचारल्याप्रमाणे सर्व तपशील देऊन अर्ज भरण्यास सुरुवात करा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा.
  • प्रवेश अर्ज सबमिट केल्यानंतर, भविष्यातील संदर्भांसाठी एक प्रिंट डाउनलोड करुन प्रिंट करा.

सामान्य आणि ओबीसी (नॉन-क्रिमी) श्रेणींमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी प्रवेश शुल्क ३ हजार रुपये आणि एससी/एसटी/पीडब्ल्युडी अंतर्गत अर्ज करणाऱ्यांसाठी १,५०० रुपये शुल्क भरावे लागेल.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड