NIEPID भरती २०१९
NIEPID Recruitment 2019
राष्ट्रीय अपंग व्यक्ति सशक्तिकरण संस्था येथे विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – मुख्याध्यापक, एलडीसी / टायपिस्ट, सहाय्यक प्राध्यापक, कार्यशाळेचे पर्यवेक्षक, लेखापाल.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( जाहिरात वाचावी)
- फीस – रु. ५०० /-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करणायचा पत्ता – संचालक, NIEPID, मनोविकासनगर, सिकंदरबाद – ५०० ००९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App