NIEPA Bharti 2023 | राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर, स्टेनोग्राफर व इतर रिक्त पदांची भरती

NIEPA Bharti 2023

NIEPA Bharti 2023 details

NIEPA Bharti 2023: NIEPA (National Institute of Educational Planning and Administration) has released a recruitment notification for the various vacant posts of “Stenographer, Data Entry Operator & Cartographer (Computer application)”. There are a total of 08 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of the application is the 22nd of May & 19th of June 2023. The official website of NIEPA is www.niepa.ac.in. More details are as follows:-

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था अंतर्गत “डेटा एंट्री ऑपरेटर आणि कार्टोग्राफर (कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) & स्टेनोग्राफर” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. डेटा एंट्री ऑपरेटर आणि कार्टोग्राफर (कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) & स्टेनोग्राफर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच, स्टेनोग्राफर पदासाठी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे & १९ जुन २०२३ (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर आणि कार्टोग्राफर (कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) & स्टेनोग्राफर
  • पदसंख्या – 08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा
    • डेटा एंट्री ऑपरेटर – 30 वर्षे
    • कार्टोग्राफर (कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) – 30  वर्षे
    • स्टेनोग्राफर – 56 वर्षे
  • अर्ज पद्धती
    • डेटा एंट्री ऑपरेटर आणि कार्टोग्राफर (कॉम्प्युटर ऍप्लिकेशन)  – ऑनलाईन
    • स्टेनोग्राफर – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था, 17-बी, श्री अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली-110016.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२२ मे & १९ जुन २०२३ (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट – www.niepa.ac.in

NIEPA Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
डेटा एंट्री ऑपरेटर  02 पदे
कार्टोग्राफर (कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) 01 पद
स्टेनोग्राफर 05 पदे

Educational Qualification For NIEPA Jobs 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डेटा एंट्री ऑपरेटर  Bachelor’s degree with training in word processing, data entry, and Desktop publishing work with at least 5 years experience in relevant field for direct recruits.
कार्टोग्राफर (कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) (a) Master’s degree in geography with high second class and at least 6 years experience in Thematic map making using computers and developing graphic presentation material for training/ research in educational planning and administration Or

(b) B.E. or B. Tech in Computer Science with at least 3 years of experience in Thematic map making using computers and developing graphic presentation material for education.

स्टेनोग्राफर Officers holding the post of Stenographer under the central Government/Universities
(i) Holding analogous posts on a regular basis in the parent cadre or department; or
(ii) With ten years of regular service in the Pay Band I with Grade Pay of Rs. 2400 or equivalent [Stenographer Grade-II in NIEPA at Level-4 (Rs. 25,500-81,100)](iii) The DoPT guidelines [OM No. 6/8/2009-Estt. (Pay-II) dated 17.06.2010] and instructions issued time-to-time, will be followed.(iv) Due consideration be given in forwarding applications from
eligible candidates, belonging to SC/ST/OBCs.

Salary Details For National Institute of Educational Planning and Administration Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
डेटा एंट्री ऑपरेटर  Level-5 (29,200- 92,300)
कार्टोग्राफर (कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) Level-7 (44,900-1,42,400)
स्टेनोग्राफर Level-6 (Rs. 35,400-1,12,400)

How To Apply For NIEPA Notification 2023

  • अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • डेटा एंट्री ऑपरेटर आणि कार्टोग्राफर (कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) & स्टेनोग्राफर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तसेच, स्टेनोग्राफर पदासाठी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे & १९ जुन २०२३ (पदांनुसार) आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For  www.niepa.ac.in Application2023

???? PDF जाहिरात (डेटा एंट्री ऑपरेटर )
https://shorturl.at/aiFR5
???? PDF जाहिरात (कार्टोग्राफर)
https://shorturl.at/mxGL2
???? PDF जाहिरात (स्टेनोग्राफर)
https://shorturl.at/gsw67
???? अर्ज नमुना (स्टेनोग्राफर)
https://shorturl.at/dtLNQ
???? ऑनलाईन अर्ज करा (डेटा एंट्री ऑपरेटर, कार्टोग्राफर)
https://shorturl.at/gHIL1
✅ अधिकृत वेबसाईट
www.niepa.ac.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड