NIELIT मध्ये ४९५ पदांची भरती – मुदतवाढ

NIELIT Recruitment 2020 - Date Extended


NIELIT Recruitment 2020 : राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) येथे वैज्ञानिक आणि तांत्रिक पदाच्या एकूण ४९५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२० ३० एप्रिल २०२० १ जून २०२० (मुदतवाढ) आहे.

  • पदाचे नाववैज्ञानिक आणि तांत्रिक
  • पद संख्या – ४९५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • फीस – खुल्या प्रवर्ग – रु. ८००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० एप्रिल २०२० ३० एप्रिल २०२० १ जून २०२० (मुदतवाढ) आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.nielit.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2WJ7ht3
ऑनलाईन अर्ज करा : https://www.calicut.nielit.in/nic/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.



2 Comments
  1. Krushna says

    maharashtra mdhe adkleli meghabharati kewwa yenar ?

    1. MahaBharti says

      Ya Link var MEGA Bharti Mahiti Dileli aahe Bhagvi :

      https://mahabharti.in/mega-bharti-2020/

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :३४४९ जागा- मुंबई उपनगरी रोजगार मेळावा २०२० | NHM बीड भरती २०२०  ।  व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>