राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT), अंतर्गत विविध पदांची भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती !!| NIELIT Bharti 2025
NIELIT Recruitment 2025
NIELIT Recruitment 2025
NIELIT Bharti 2025: NIELIT (National Institute of Electronics and Information Technology) applications are invited from eligible and qualified candidates for the various vacant posts of “Senior Faculty, Faculty, Junior Accountant” under NIELIT Recruitment 2025 . There are a total of 06 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can send their applications to the given link before the last date. The last date for online application is 02nd of June 2025. The official website of NIELIT is www.nielit.gov.in. More detail are given below:-
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) अंतर्गत “वरिष्ठ प्राध्यापक, प्राध्यापक, कनिष्ठ लेखापाल” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जून २०२५ आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वरिष्ठ प्राध्यापक, प्राध्यापक, कनिष्ठ लेखापाल
- पद संख्या – 06 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 40 वर्षे
- अर्ज शुल्क – 236/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०२ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – www.nielit.gov.in
NIELIT Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
वरिष्ठ प्राध्यापक | 02 |
प्राध्यापक | 03 |
कनिष्ठ लेखापाल | 01 |
Educational Qualification For NIELIT Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ प्राध्यापक | BE/ B.Tech in CSE/IT/ ECE/ Electronics and Instrumentation |
प्राध्यापक | BE/ B.Tech in CSE/IT/ ECE/ Electronics and Instrumentation |
कनिष्ठ लेखापाल | Masters Degree, M.Com |
Salary Details For NIELIT Application 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ प्राध्यापक | Rs. 35,000 – 40,000/- |
प्राध्यापक | Rs. 28,000 – 33,000/- |
कनिष्ठ लेखापाल | Rs. 20,000 – 25,000/- |
How To Apply For National Institute of Electronics and Information Technology Jobs 2025
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NIELIT Application 2025 |
|
📑 PDF जाहिरात |
https://tinyurl.com/4v26xh69 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.nielit.gov.in |
Table of Contents
Ya Link var MEGA Bharti Mahiti Dileli aahe Bhagvi :
https://mahabharti.in/mega-bharti-2020/
maharashtra mdhe adkleli meghabharati kewwa yenar ?