NIELIT औरंगाबाद भरती २०२०

NIELIT Aurangabad Recruitment 2020

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान, औरंगाबाद येथे सिनियर प्रोजेक्ट इंजिनियर आणि प्रोजेक्ट इंजिनियर पदांच्या एकूण ०५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २७ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – सिनियर प्रोजेक्ट इंजिनियर,प्रोजेक्ट इंजिनियर
  • पद संख्या – ५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वय मर्यादा :- ३५ वर्ष
  • फीस :- 
    • अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूडी / एक्सएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. २५०/- आहे.
    • ओबीसी / जनरल / ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी रु. ५००/- आहे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • मुलाखतीचा पत्ता इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय संस्था आणि माहिती तंत्रज्ञान (एनआयइएलटी), औरंगाबाद सीईडीटीआय कॉम्प्लेक्स, डॉ.बी.ए.एम. विद्यापीठ कॅम्पस, औरंगाबाद – 431004.
  • मुलाखतीची तारीख – २७ जानेवारी २०२० आहे.

NIELIT Aurangabad Bharti 2020

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात 1: https://bit.ly/2G5IUwf
PDF जाहिरात 2: https://bit.ly/38rRjX2
अर्जाचा नमुना : https://bit.ly/2ukiRyu
अधिकृत वेबसाईट : http://nielit.gov.in/aurangabad/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड