राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) येथे 598 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु! । NIC Bharti 2023
NIC Bharti 2023
NIC Bharti 2023 details
NIC Bharti 2023: National Institute of Electronics and Information Technology (NIELIT) invites applications, on behalf of Ministry of Electronics and Information Technology (MeitY), from eligible and qualified candidates for filling up of following Scientific & Technical Posts in National Informatics Centre (NIC). Interested candidates can apply before the last date. The last date of online application should be the 4th of April 2023. The official website of NIC is www.nic.in. More details are as follows:-
राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत “शास्त्रज्ञ- B, वैज्ञानिक अधिकारी/अभियंता, वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक” पदांच्या एकूण 598 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – शास्त्रज्ञ- B, वैज्ञानिक अधिकारी/अभियंता, वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक
- पदसंख्या – 598 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज शुल्क –
- SC/ST/PWD/महिला उमेदवार – Rs. 800/-
- सामान्य आणि इतर सर्व – NIL
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिकृत वेबसाईट – www.nic.in
NIC Bharti 2023 – Age Criteria
NIC Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
शास्त्रज्ञ- B, | 71 पदे |
वैज्ञानिक अधिकारी/अभियंता | 196 पदे |
वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक | 331 पदे |
Educational Qualification For NIC Jobs 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शास्त्रज्ञ- B, | A Pass in Bachelor Degree in Engineering OR Bachelor in Technology OR Department of Electronics and Accreditation of Computer Courses B-level OR Associate Member of Institute of Engineers OR Graduate Institute of Electronics and Telecommunication Engineers OR Master Degree in Science (MSc) OR Master Degree in Computer Application OR Master Degree in Engineering /Technology (ME /M.Tech) OR Master Degree in Philosophy (M Phil) in relevant field |
वैज्ञानिक अधिकारी/अभियंता | A Pass in M.Sc. /MS/MCA/B.E./B.Tech in relevant field |
वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक | A Pass in M.Sc. /MS/MCA/B.E./B.Tech in relevant field |
Salary Details For National Informatics Centre Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
शास्त्रज्ञ- B, | Rs. 56,100- Rs.1,77,500/- |
वैज्ञानिक अधिकारी/अभियंता | Rs. 44,900- Rs.1,42,400/- |
वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक | Rs. 35,400- Rs.1,12,400/- |
How To Apply For National Informatics Centre Jobs 2023
- सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी या पदासाठी दिलेल्या निकषांनुसार त्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी तपशीलवारपणे या जाहिरातीतून जाण्याचा सल्ला दिला जातो.
- उमेदवाराने प्रत्येक पदासाठी एकच अर्ज सादर करावा.
- उमेद्वार्रानी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून पाठवू शकतात.
- उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात य्येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For National Informatics Centre Bharti 2023
- वैज्ञानिक „B‟ आणि वैज्ञानिक अधिकारी/अभियंता-SB पदांसाठी लेखी परीक्षेद्वारे आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल आणि केवळ वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक – एका पदासाठी लेखी परीक्षेद्वारे केली जाईल.
- लेखी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल आणि प्रश्नपत्रिका 120 क्रमांकांची असेल.
- लेखी परीक्षेचे माध्यम फक्त इंग्रजीमध्येच असेल.
- केवळ निवडलेल्या उमेदवारांना (मेरिट पोझिशन आणि आरक्षण धोरणावर आधारित), जे लेखी परीक्षेत पात्र आहेत त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना NIELIT द्वारे नोंदणीकृत ईमेल आयडी/मोबाइल फोनवर एसएमएस/ई-मेल संप्रेषणाद्वारे तारीख आणि ठिकाण सूचित केले जाईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
NIC Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NIC Application 2023 | @ www.nic.in
|
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/3kJmCbz |
✅ ऑनलाईन अर्ज करा |
https://cutt.ly/SB8mB0f |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.nic.in |
Table of Contents