NIBM पुणे भरती २०२०

NIBM Pune Recruitment 2020

राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था, पुणे येथे वित्त व लेखा अधिकारी, कार्यकारी अधिकारी, लेखा सहाय्यक, कार्यालय सहाय्यक, केटरिंग सुपरवायझर, कर्मचारी सहाय्यक, ऑडिओ व्हिडिओ तंत्रज्ञ, वसतिगृह पर्यवेक्षक, बागकाम आणि घरकाम पर्यवेक्षक, चालक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २३, २४, २५, २७ आणि २८ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – वित्त व लेखा अधिकारी, कार्यकारी अधिकारी, लेखा सहाय्यक, कार्यालय सहाय्यक, केटरिंग सुपरवायझर, कर्मचारी सहाय्यक, ऑडिओ व्हिडिओ तंत्रज्ञ, वसतिगृह पर्यवेक्षक, बागकाम आणि घरकाम पर्यवेक्षक, चालक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट एनआयबीएम पोस्ट ऑफिस, कोंढवे खुर्द पुणे – ४११०४८
  • मुलाखतीची तारीख – २३, २४, २५, २७ आणि २८ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://www.nibmindia.org/career.php?url=NDA=
अधिकृत वेबसाईट : http://www.nibmindia.org/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप