NHPC लिमिटेड अंतर्गत अप्रेंटीस पदाची भरती

NHPC Bharti 2020


NHPC Bharti 2020 : NHPC लिमिटेड अंतर्गत अप्रेंटीस पदाच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअप्रेंटीस
  • पद संख्या – 26 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass with ITI
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ऑक्टोबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.nhpcindia.com

रिक्त पदांचा तपशील – NHPC Vacancies 2020

NHPC Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHPC Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2FzaUM2
ऑनलाईन अर्ज करा : https://apprenticeshipindia.org/


Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड