NHM यवतमाळ अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी गट-बी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर
NHM Yavatamal Bharti Merit List
NHM Yavatmal Bharti Result
NHM Yavatamal Bharti Result – National Health Mission Yavatmal has announced List of candidates eligible for interview in order of merit under Ad-hoc Contract Medical Officer Group-B Recruitment 2024. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ अंतर्गत तदर्थ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी गट-बी भरती 2024, गुणवत्तेनुसार मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
List of candidates eligible for interview Medical Officer Group-B Recruitment 2024
NHM Yavatmal Bharti Document Verification List
NHM Yavatamal Bharti Result – National Health Mission Yavatmal has announced the Basic document verification and Skill test list of the eligible candidates for the post of Laboratory Technician and Blood Storage Technician. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ अंतर्गत प्रयोगशाळा तत्रज्ञ व ब्लड स्टोअरेज तंत्रज्ञ पदभरती पात्र उमेदवारांकरिता मुळ कागदपत्र तपासणी व कौशल्य चाचणी यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
राष्ट्रीय आरोग्य अभियांन अंतर्गत कंत्राटी प्रयोगशाळा तत्रज्ञ व ब्लड स्टोअरेज तंत्रज्ञ या पदा करिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेले होते. तसेच प्रारुप गुणवत्ता यादी नुसार १:५ उमेदवारास मुळ कागदपत्र तपासणी व कौशल्य चाचणी करीता दिनांक ०६/०७/२०२३ रोजी सकाळी ११.०० वा. पर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, कार्यालय ( भावे मंगळ कार्यालया जवळ) यवतमाळ संबंधीत उमेदवारानी आपले संपुर्ण मुळ कागदपत्र सोबत घेऊन याव. उद. मुळ कागदपत्र ( शैक्षणिक अर्हता, अनुभव प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, अनुभव संबंधित नियुक्ती आदेश / प्रति वर्ष पुर्ननियुक्ती आदेश अनिवार्य राहील, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीयर इतर संबंधित मुळ कागदपत्रे) असने आवश्यक राहील. तसेच ज्या उमेदवारा कडे रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशन रिनिव्हल, नॉन क्रिमीयर व इतर वैद्य प्रमाणपत्र मुळ कागदपत्र तपासणीच्या दिवसी हजर नसल्यास सदर उमेदवारास गुणवत्ता यादी मधुन बाद केले जाईल त्यांना पुढील कौशल्य चाचणी करिता पात्र करण्यात येणार नाही. यासंबंधीत उमेदवारानी नोंद घ्यावी.
यादी डाउनलोड – https://shorturl.at/flIV1
NHM Yavatmal Bharti Final Selection List
NHM Yavatamal Bharti Result – National Health Mission Yavatmal has announced the Final Selection list of MBBS posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ अंतर्गत MBBS पदभरती अंतिम निवड यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/325TdyE
NHM Yavatamal Bharti Result – National Health Mission Yavatmal has announced the merit list of Hospital Manager, ECG technicians, X-Ray technicians, Lab technicians, GNM recruitment examinations. Click on the link below to download the list.
NHM Yavatmal Bharti Merit List : राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ नि हॉस्पिटल मॅनेजर, ईसीजी टेक्निशियन, एक्स-रे टेक्नीशियन, लॅब टेक्निशियन, जीएनएम पदभरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Important Links For NHM Yavatamal Bharti Result |
|
यादी डाउनलोड : https://bit.ly/3mJQMbd |
Table of Contents
सातारा साठी काही फार्मासिस्ट साठी जागा सुटणार आहेत का?