राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा भरती २०१९
NHM Wardha Recruitment 2019
राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी मध्ये सुपरवायझर ब्लॉक, एम व ई अधिकारी पदाच्या १० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – सुपरवायझर, ब्लॉक एम व ई अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –
- खुला प्रवर्गाकरिता – ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- मागास प्रवर्गाकरिता – ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- फीस –
- खुल्या प्रवर्गाकरिता – रु. १५०/-
- मागास प्रवर्गाकरिता – रु. १००/-
- नोकरी ठिकाण – वर्धा, महाराष्ट्र
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, वर्धा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ ऑगस्ट २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App