NHM वर्धा अंतर्गत योग शिक्षक पदभरती पात्र/अपात्र उमेदवारांची यादी जाहीर | NHM Wardha Selection List 2024
NHM Wardha Bharti Results
NHM Wardha Selection List 2024
NHM Wardha Bharti Result: The list of eligible/ineligible candidates has been published on the website www.zpwardhan after scrutinizing the total number of applications received for the post of Yoga Teacher under the National AYUSH Abhiyan Program and if the candidates have any objection to the said list, they should present their objection in person with strong evidence dated 13/08/2028. It may be noted that objections received after the said date will not be entertained to be submitted to District Program Management Room (AYUSH), District Health Officer Office, G.P.Wardha during office hours on 10/08/2028. It should be noted that no advance fee will be payable to the candidate for submitting objections and objections received after the given period will not be entertained.
राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रमा अंतर्गत कंत्राटी पध्दतीने योग शिक्षक या पदाकरिता एकुण प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र/अपात्र उमेदवारांची यादी www.zpwardhan या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली असुन सदर यादीवर उमेदवारांना आक्षेप असेल तर मदर आक्षेप सबळ पुराव्यासह स्वतः उपस्थित राहुन दिनांक १३/०८/२०२८ ते १०/०८/२०२८ रोजी कार्यालयीन वेळेत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष (आयुष), जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जि.प.वर्धा येथे सादर करण्यात यावे नमुद दिनांकानंतर आलेले आक्षेप ग्राहय धरण्यात येणार नाही याची नोंद घेण्यात यावी. आक्षेप सादर करण्याकरीता उमेदवाराम कोणत्याही प्रकारचा प्रवामभत्ता देय राहणार नाही व दिलेल्या कालावधी नंतर आलेले आक्षेप ग्राहय धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
योग शिक्षक या पदाकरिता एकुण प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र/अपात्र उमेदवारांची यादी
NHM Wardha Bharti Results
NHM Wardha Bharti Eligibility List: List of Eligible Candidates for the Post of RBSK | MO (Ayush). Program Manager, Lab Technician has been published on the website www.zpwardha.in. Candidates can download their Eligible list for the Post of Nutrition Specialists from below link:
राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत जिल्हास्तरावर कंत्राटी पध्दतीने RBSK | MO (Ayush). Program Manager, Lab Technician या पदाकरिता एकुण प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र / अपात्र उमेदवारांची यादी www.zpwardha.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली असुन सदर यादीवर उमेदवारांना आक्षेप असेल तर, सदर आक्षेप सबळ पुराव्यासह स्वतः उपस्थित राहुन दिनांक २४.०९.२०१३ ते ६.१०.२००३ रोजी कार्यालयिन वेळेत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक रा.आ.अ यांचे कक्षेत सादर करावा. नमुद दिनांकानंतर आलेले आक्षेप ग्राहय धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
आक्षेप सादर करण्याकरिता उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवासभत्ता देय राहणार नाही व दिलेल्या कालावधी नंतर आलेले आक्षेप ग्राहय धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Table of Contents