NHM Wardha Bharti 2022 | NHM वर्धा विशेष पदभरती जाहिरात प्रकाशित ; प्रत्यक्ष मुलाखती आयोजित

NHM Wardha Bharti 2022

NHM Wardha Recruitment 2022 Jobs Details

NHM Wardha Bharti 2022 : National Health Mission, Wardha is going to recruit for the 25 vacancies to be filled with the various posts. The employment place for this recruitment is Wardha. Further details are as follows:- More jobs in Wardha Click here.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा यकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, वर्धा COVID-19 हॉस्पिटल करिता वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, ऍनेस्थेटिस्ट, स्टाफ नर्स  पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 जानेवारी 2022 आहे. तसेच स्टाफ नर्स या पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ते 18 जानेवारी 2022 आहे.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, ऍनेस्थेटिस्ट, स्टाफ नर्स
 • पद संख्या – 25 जागा
 • शैक्षणिक पात्रता – MBBS/ MD/ B,Sc Nursing/ GNM (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – वर्धा
 • निवड प्रक्रिया – मुलाखत (वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, ऍनेस्थेटिस्ट)
 • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा
 • मुलाखतीची तारीख – 17  जानेवारी 2022
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन (स्टाफ नर्स)
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शूल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, वर्धा
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ते 18 जानेवारी 2022
 • अधिकृत वेबसाईट : wardha.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For National Health Mission Wardha Recruitment 2022

PDF जाहिरात : https://bit.ly/3GrJbqP  
अधिकृत वेबसाईट : wardha.gov.in

 


 

National Health Mission Wardha Bharti Details

Name of Department National Health Mission Wardha
Recruitment Details
NHM Wardha Recruitment 2021
Name of Posts Super Specialist, Specialist, Medical Officer (MBBS), Medical Officer AYUSH PG-1, Medical Officer AYUSH UG-1, Medical Officer AYUSH UG
Total Posts 20 Posts
Application Mode Offline / Walk-in Interview
Official Website wardha.gov.in

All Important Dates

Important Dates Interview Date – On the second and fourth Tuesday of each month

Last Date – 12th of February 2021

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Amol siddaram kore says

  Job immediately please

 2. Lina Anil Rathod says

  Block accountant vich dakument pliz ansar

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड